Diwali Images, Photos, Wallpapers, Pics In Marathi 2016
Happy Diwali Quotes and Greetings in Marathi
1. गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला, उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षालहासाला, वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला. दिवाळीच्या अमाप शुभेच्छा…!
2. लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा, सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
3. पुन्हा एक नवे वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा नवे स्वप्न, नवे क्षितीज, सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
4. स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला. विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
5. Aum Bhoor Bhuwah Swaha Tat Savitur Varenyam Bhargo Devasaya Dhemahi Dhiyo Yo Naha Prachodayat Wish you a euphoric and prosperous Deepavali.
Also Read This: Happy Diwali SMS Messages in Marathi
Diwali Messages, SMS In Marathi 2016
6. लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा, सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा! शुभ दिपावली! 2015
7. पहीला दिवा आज लागला दारी, सुखाची किरणे येई घरी, पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा, दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभ दिपावली! 2015
Happy Diwali Quotes Wishes 2016
8. फटाके, कंदील अन् पणत्यांची रोषणाई, चिवडा-चकली, लाडू-करंजीची ही लज्जतच न्यारी, नव्यानवलाईची दिवाळी येता, आनंदली दुनिया सारी! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! शुभ दिपावली! 2016
9. दिवाळीची आली पहाट, रांगोळ्यांचा केला थाट अभ्यंगाला मांडले पाट, उटणी, अत्तरे घमघमाट लाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट पणत्या दारांत एकशेसाठ, आकाश दिव्यांची झगमगाट. शुभ दिपावली! 2016
10. धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी.. या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत, शुभ दिपावली! 2016
Coming soon : Happy Diwali 2016 SMS, Images in Marathi, Quotes, Wishes, Diwali Message, diwali wishes, Happy Diwali Greetings In Marathi, Happy Diwali Messages In Marathi, Happy Diwali Quotes In Mrathi, Images in Marathi,
WANT MORE :
0 comments:
Post a Comment